SWASAMVEDYA INTELLIGENCE CENTRE
SIC
Know Your SELF

info@swasamvedya.com
+918381036632

॥ श्री गणेशाय नमः ॥

अक्षय आणि स्नेहल

दि. २०/०४/२०२५

सायं ६:१५ वा.

वर आणि वधू

लग्न म्हणजे प्रेम, हास्य, आणि मनःपूर्वक आनंदाचे क्षण. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा आणि अविस्मरणीय प्रसंग असतो. दोन जीवांचे मिलन, दोन कुटुंबांचे एकत्र येणे आणि नव्या आयुष्याची सुरुवात याचा उत्सव म्हणजे लग्न.

Bride

वर

चि. अक्षय

सौ.शैला व श्री. सुभाष मुरलीधर कैचे यांचे कनिष्ठ चिरंजीव.
श्री. सोमनाथ माधवराव कदम यांचे भाचे

Groom

वधू

चि. सौ. कां. स्नेहल

सौ. सुवर्णा व श्री.विकास बापूराव देवरे यांची सुकन्या.
श्री.गोरख व श्री. नवनाथ देवराम गुडघे यांची भाची

कुटुंब

कुटुंब म्हणजे घराचं हृदय आहे. एक आनंदी कुटुंब स्वर्गासमान असतं.

Groom

वराचे कुटुंब

Bride

वधूचे कुटुंब

निमंत्रक

Groom

समस्त कैचे परिवार व
सुर्या करिअर अकॅडमी परिवार
7520434343

आतुरता लग्नाची..

दिवस

तास

मिनिटे

सेकंद

कार्यक्रम

हळद

हळदी समारंभ

शनिवार दिनांक १९/०४/२०२५

सायं. ६.०० वा.

विवाहस्थळी

लग्न

लग्न समारंभ

रविवार दि. २०/०४/२०२५

सायं ६:१५ वा.

विवाहस्थळ:
शेवंता लॉन्स, जत्रा हॉटेल रोड, नांदूर नाका, ता.जि. नाशिक.

जीवनाच्या या नव्या प्रवासात, प्रेमाचा दरवळ फुलू दे, प्रेमाच्या या पवित्र बंधनात, सुखाच्या पाऊलखुणा उमटू दे !

सुवर्ण क्षण

दोन हृदयांची एकत्र यात्रा, एकमेकांच्या साथीने सफर असावी. तू माझ्या जीवनाचा आधार, माझ्या स्वप्नांचा विश्वास. तूच माझ्या जीवनाची कविता आणि संगीत असावी
आमच्या या नविन सुरवातीला तुमची ही साथ असावी.

विवाहस्थळ

पत्ता : शेवंता लॉन्स, जत्रा हॉटेल रोड, नांदूर नाका, ता.जि. नाशिक.